NMC

Pradhan Mantri Awas Yojana Survey List


प्रधानमंत्री आवास योजनेतील झोपडपट्टीनिहाय सर्वेक्षण यादी - नाशिक पश्चिम विभाग
BEFORE 1.1.2000 (सन २००० पूर्वीची ) AFTER 1.1.2000 (सन २००० नंतरची )प्रधानमंत्री आवास योजना ( नागरी <- मागणी सर्व्हेक्षण अर्ज , घटक क्र . ४ " आर्थिक दृष्ट्या दुर्बल (EWS < घटकातील लाभार्थ्यांद्वारे वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधण्यास अनुदान " अंतर्गत दि. २१.०४. २०१७ पर्यंत प्राप्त अर्जदारांची यादी सूचना सूचना / तक्रार करीता प्रसिद्ध करण्यात येत असून अर्जदारांनी घराचे/जागेचे स्वतः:चे मालकी संदर्भात आवश्यक कागदपत्रे दि. २७.०४. २०१७ पावेतो संबंधित विभागीय कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावी
Last updated on : 25/04/2017 17:00:47 Tuesday