NMC

Event Calender

धूम्रपान निषेध दिन

event image

प्रसंग : धूम्रपान निषेध दिन

वार/दिनांक : 1 जानेवारी

विभाग : सार्वजनिक आरोग्य विभाग

सावित्रीबाई फुले जयंती

event image

प्रसंग : सावित्रीबाई फुले जयंती

वार/दिनांक : गुरुवार 3 जाने.2019

विभाग : राजशिष्टाचार व जनसंपर्क विभाग

कार्यक्रमाचे स्वरुप : प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे.

पल्स पोलिओ लसीकरण मोहीम

event image

प्रसंग : पल्स पोलिओ लसीकरण मोहीम

वार/दिनांक : 7 जानेवारी व 19 फेब्रुवारी

विभाग : सार्वजनिक आरोग्य विभाग

जिजाऊ मॉ साहेब जयंती

event image

प्रसंग : जिजाऊ मॉ साहेब जयंती

वार/दिनांक : शनिवार 12 जाने.2019

विभाग : राजशिष्टाचार व जनसंपर्क विभाग

कार्यक्रमाचे स्वरुप : प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे.

स्वामी विवेकानंद जयंती

event image

प्रसंग : स्वामी विवेकानंद जयंती

वार/दिनांक : शनिवार 12 जाने.2019

विभाग : राजशिष्टाचार व जनसंपर्क विभाग

कार्यक्रमाचे स्वरुप : प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे.

नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती

event image

प्रसंग : नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती

वार/दिनांक : बुधवार 23 जाने.2019

विभाग : राजशिष्टाचार व जनसंपर्क विभाग

कार्यक्रमाचे स्वरुप : प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे.

राष्ट्रीय मतदार दिवस

event image

प्रसंग : राष्ट्रीय मतदार दिवस

वार/दिनांक : शुक्रवार 25 जाने.2019

विभाग : राजशिष्टाचार व जनसंपर्क विभाग

कार्यक्रमाचे स्वरुप : राष्ट्रीय मतदार दिवसची शपथ घेणे.

भारताचा प्रजासत्ताक दिन

event image

प्रसंग : भारताचा प्रजासत्ताक दिन

वार/दिनांक : शनिवार 26 जाने.2019

विभाग : राजशिष्टाचार व जनसंपर्क विभाग

कार्यक्रमाचे स्वरुप : ध्वजारोहण करणे.

हुतात्मा दिन

event image

प्रसंग : हुतात्मा दिन

वार/दिनांक : बुधवार 30 जाने.2019

विभाग : राजशिष्टाचार व जनसंपर्क विभाग

कार्यक्रमाचे स्वरुप : हुतात्मा दिनानिमित 2 मिनिटे मौन (स्तब्धता पाळणे)

कुष्टरोग निवारण दिन

event image

प्रसंग : कुष्टरोग निवारण दिन

वार/दिनांक : 30 जानेवारी

विभाग : सार्वजनिक आरोग्य विभाग

मौखिक आरोग्य दिन

event image

प्रसंग : मौखिक आरोग्य दिन

वार/दिनांक : 5 फेब्रुवारी

विभाग : सार्वजनिक आरोग्य विभाग

संत सेवालाल महाराज जयंती

event image

प्रसंग : संत सेवालाल महाराज जयंती

वार/दिनांक : बशुक्रवार 15 फेब्रु.2019

विभाग : राजशिष्टाचार व जनसंपर्क विभाग

कार्यक्रमाचे स्वरुप : संबंधितांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती(शासकीय)

event image

प्रसंग : छत्रपती शिवाजी महाराज जयंती(शासकीय)

वार/दिनांक : मंगळवार 19 फेब्रु.2019

विभाग : राजशिष्टाचार व जनसंपर्क विभाग

कार्यक्रमाचे स्वरुप : संबंधितांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे.

संत रविदास महाराज जयंती (तिथीनुसार)

event image

प्रसंग : संत रविदास महाराज जयंती (तिथीनुसार)

वार/दिनांक : मंगळवार 19 फेब्रु.2019

विभाग : राजशिष्टाचार व जनसंपर्क विभाग

कार्यक्रमाचे स्वरुप : संबंधितांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे.

संत गाडगे बाबा महाराज जयंती

event image

प्रसंग : संत गाडगे बाबा महाराज जयंती

वार/दिनांक : शनिवार 23 फेब्रु. 2019

विभाग : राजशिष्टाचार व जनसंपर्क विभाग

कार्यक्रमाचे स्वरुप : गाडगे महाराज मठ येथे व मेनरोड येथिल पुतळयास पुष्पहार अर्पण करणे

स्व्.शांताराम(बापु)वावरे पुण्यतीथी

event image

प्रसंग : स्व्.शांताराम(बापु)वावरे पुण्यतीथी

वार/दिनांक : रविवार 24 फेब्रु. 2019

विभाग : राजशिष्टाचार व जनसंपर्क विभाग

कार्यक्रमाचे स्वरुप : प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे. येथिल

क्षयरोग निवारण दिन

event image

प्रसंग : क्षयरोग निवारण दिन

वार/दिनांक : 24 फेब्रुवारी

विभाग : सार्वजनिक आरोग्य विभाग

मराठी भाषा दिन

event image

प्रसंग : मराठी भाषा दिन

वार/दिनांक : बुधवार 27 फेब्रु.2019

विभाग : राजशिष्टाचार व जनसंपर्क विभाग

कार्यक्रमाचे स्वरुप : कुसुमाग्रज प्रतिष्ठाण येथे संबंधितांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण् करणे.

राष्ट्रीय निवारण दिन

event image

प्रसंग : राष्ट्रीय निवारण दिन

वार/दिनांक : 28 फेब्रुवारी

विभाग : सार्वजनिक आरोग्य विभाग

महिला दिन

event image

प्रसंग : महिला दिन

वार/दिनांक : 8 मार्च

विभाग : सार्वजनिक आरोग्य विभाग

स्व्.यशवंतराव चव्हाण जयंती

event image

प्रसंग : स्व्.यशवंतराव चव्हाण जयंती

वार/दिनांक : मंगळवार 12 मार्च 2019

विभाग : राजशिष्टाचार व जनसंपर्क विभाग

कार्यक्रमाचे स्वरुप : तारांगण येथील पुतळयास व मनपा मुख्यालय येथे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे.

जागतिक अपंग दिन

event image

प्रसंग : जागतिक अपंग दिन

वार/दिनांक : 16 मार्च

विभाग : सार्वजनिक आरोग्य विभाग

शहीद दिन

event image

प्रसंग : शहीद दिन

वार/दिनांक : शनिवार 23 मार्च 2019

विभाग : राजशिष्टाचार व जनसंपर्क विभाग

कार्यक्रमाचे स्वरुप : भगतसिंग.राजगुरु,सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे

जागतिक आरोग्य दिन

event image

प्रसंग : जागतिक आरोग्य दिन

वार/दिनांक : 7 एप्रिल

विभाग : सार्वजनिक आरोग्य विभाग

महात्मा ज्योतिबा फुले जयंती

event image

प्रसंग : महात्मा ज्योतिबा फुले जयंती

वार/दिनांक : गुरुवार 11 एप्रिल 2019

विभाग : राजशिष्टाचार व जनसंपर्क विभाग

कार्यक्रमाचे स्वरुप : प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती

event image

प्रसंग : डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती

वार/दिनांक : रविवार 14 एप्रिल 2019

विभाग : राजशिष्टाचार व जनसंपर्क विभाग

कार्यक्रमाचे स्वरुप : पपूतळयास पुष्पहार अर्पण करणे.मनपा

नारू निर्मूलन दिन

event image

प्रसंग : नारू निर्मूलन दिन

वार/दिनांक : 29 एप्रिल

विभाग : सार्वजनिक आरोग्य विभाग

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती

event image

प्रसंग : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती

वार/दिनांक : मंगळवार 30 एप्रिल 2019

विभाग : राजशिष्टाचार व जनसंपर्क विभाग

कार्यक्रमाचे स्वरुप : प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे.

महाराष्ट्र दिन / कामगार दिन

event image

प्रसंग : महाराष्ट्र दिन / कामगार दिन

वार/दिनांक : बुधवार 1 मे 2019

विभाग : राजशिष्टाचार व जनसंपर्क विभाग

कार्यक्रमाचे स्वरुप : ध्वजारोहन करणे.

महात्मा बसवेश्वर जयंती (तिथीनुसार)

event image

प्रसंग : महात्मा बसवेश्वर जयंती (तिथीनुसार)

वार/दिनांक : मंगळवार 7 मे 2019

विभाग : राजशिष्टाचार व जनसंपर्क विभाग

कार्यक्रमाचे स्वरुप : प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे.

जागतिक परिचारिका दिन

event image

प्रसंग : जागतिक परिचारिका दिन

वार/दिनांक : 12 मे

विभाग : सार्वजनिक आरोग्य विभाग

 

दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस (राजीव गांधी पुण्यतिथी)

event image

प्रसंग : दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस (राजीव गांधी पुण्यतिथी)

वार/दिनांक : मंगळवार 21 मे 2019

विभाग : राजशिष्टाचार व जनसंपर्क विभाग

कार्यक्रमाचे स्वरुप : प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस (राजीव गांधी पुण्यतिथी)

वसुधा दिन

event image

प्रसंग : वसुधा दिन

वार/दिनांक : 22 मे

विभाग : सार्वजनिक आरोग्य विभाग

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती

event image

प्रसंग : स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती

वार/दिनांक : मंगळवार 28 मे 2019

विभाग : राजशिष्टाचार व जनसंपर्क विभाग

कार्यक्रमाचे स्वरुप : प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे

 

आहिल्यादेवी होळकर जयंती

event image

प्रसंग : आहिल्यादेवी होळकर जयंती

वार/दिनांक : शुक्रवार 31 मे 2019

विभाग : राजशिष्टाचार व जनसंपर्क विभाग

कार्यक्रमाचे स्वरुप : पुतळयास विभागामार्फत पुष्पहार अर्पण करणे. व मनपा मुख्यालयात प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे.

जागतिक पर्यावरण दिन

event image

प्रसंग : जागतिक पर्यावरण दिन

वार/दिनांक : बुधवार 05 जुन 2019

विभाग : राजशिष्टाचार व जनसंपर्क विभाग

कार्यक्रमाचे स्वरुप : पर्यावरण दिनानिमित्त प्रतिज्ञा घेणे.

महाराणा प्रतापसिंह जयंती(तिथीनुसार)

event image

प्रसंग : महाराणा प्रतापसिंह जयंती(तिथीनुसार)

वार/दिनांक : गुरुवार 06 जुन 2019

विभाग : राजशिष्टाचार व जनसंपर्क विभाग

कार्यक्रमाचे स्वरुप : प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे.

दृष्टिदान दिन

event image

प्रसंग : दृष्टिदान दिन

वार/दिनांक : 15 जुन

विभाग : सार्वजनिक आरोग्य विभाग

 

आंतराष्ट्रीय योगा दिन

event image

प्रसंग : आंतराष्ट्रीय योगा दिन

वार/दिनांक : शुक्रवार 21 जुन 2019

विभाग : राजशिष्टाचार व जनसंपर्क विभाग

कार्यक्रमाचे स्वरुप : आंतराष्ट्रीय योगा दिना निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करणे.

राष्ट्रीय लसीकरण दिन

event image

प्रसंग : राष्ट्रीय लसीकरण दिन

वार/दिनांक : 23 जुन

विभाग : सार्वजनिक आरोग्य विभाग

राजर्षि शाहु महाराज जयंती

event image

प्रसंग : राजर्षि शाहु महाराज जयंती

वार/दिनांक : बुधवार 26 जुन 2019

विभाग : राजशिष्टाचार व जनसंपर्क विभाग

कार्यक्रमाचे स्वरुप : प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे

वसंतराव नाईक जयंती

event image

प्रसंग : वसंतराव नाईक जयंती

वार/दिनांक : सोमवार 1 जुलै 2019

विभाग : राजशिष्टाचार व जनसंपर्क विभाग

कार्यक्रमाचे स्वरुप : प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे

लोकसंख्या दिन

event image

प्रसंग : लोकसंख्या दिन

वार/दिनांक : 21 जुलै

विभाग : सार्वजनिक आरोग्य विभाग

लोकमान्य टिळक जयंती

event image

प्रसंग : लोकमान्य टिळक जयंती

वार/दिनांक : मंगळवार 23 जुलै 2019

विभाग : राजशिष्टाचार व जनसंपर्क विभाग

कार्यक्रमाचे स्वरुप : प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे

साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे जयंती

event image

प्रसंग : साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे जयंती

वार/दिनांक : गुरुवार 1 ऑगस्ट 2019

विभाग : राजशिष्टाचार व जनसंपर्क विभाग

कार्यक्रमाचे स्वरुप : प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे

स्तनपान सप्ताह

event image

प्रसंग : स्तनपान सप्ताह

वार/दिनांक : 1 ते 7 ऑगस्ट

विभाग : सार्वजनिक आरोग्य विभाग

क्रांतीसिंह नाना पाटील जयंती

event image

प्रसंग : क्रांतीसिंह नाना पाटील जयंती

वार/दिनांक : शनिवार 3 ऑगस्ट 2019

विभाग : राजशिष्टाचार व जनसंपर्क विभाग

कार्यक्रमाचे स्वरुप : प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे

 

जागतीक अदिवासी दिन

event image

प्रसंग : जागतीक अदिवासी दिन

वार/दिनांक : शुक्रवार 9 ऑगस्ट 2019

विभाग : राजशिष्टाचार व जनसंपर्क विभाग

कार्यक्रमाचे स्वरुप : प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे

भारताचा स्वातंत्र्य दिन

event image

प्रसंग : भारताचा स्वातंत्र्य दिन

वार/दिनांक : गुरुवार 15 ऑगस्ट

विभाग : राजशिष्टाचार व जनसंपर्क विभाग

कार्यक्रमाचे स्वरुप : ध्वजारोहन करणे

स्व्.शांताराम (बापु) वावरे जयंती

event image

प्रसंग : स्व्.शांताराम (बापु) वावरे जयंती

वार/दिनांक : शुक्रवार 16 ऑगस्ट

विभाग : राजशिष्टाचार व जनसंपर्क विभाग

कार्यक्रमाचे स्वरुप : मनपा मुख्यालय प्रांगणातील पुतळयास पुष्पहार अर्पण करणे

 

सदभावना दिन

event image

प्रसंग : सदभावना दिन

वार/दिनांक : मंगळवार 20 ऑगस्ट 2019

विभाग : राजशिष्टाचार व जनसंपर्क विभाग

कार्यक्रमाचे स्वरुप : प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे सदभावना दिन सामुदायिक प्रतिज्ञा घेणे.(राजीव गांधी जयंती)

पोषाहार सप्ताह

event image

प्रसंग : पोषाहार सप्ताह

वार/दिनांक : 1 ते 7 सप्टेंबर

विभाग : सार्वजनिक आरोग्य विभाग

शिक्षक दिन

event image

प्रसंग : शिक्षक दिन

वार/दिनांक : 5 सप्टेंबर

विभाग : सार्वजनिक आरोग्य विभाग

राजे उमाजी नाईक जयंती

event image

प्रसंग : राजे उमाजी नाईक जयंती

वार/दिनांक : शनिवार 7 सप्टेंबर 2019

विभाग : राजशिष्टाचार व जनसंपर्क विभाग

कार्यक्रमाचे स्वरुप : प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे

 

पं.दिनदयाळ उपाध्याय जयंती अंत्योदय दिवस

event image

प्रसंग : पं.दिनदयाळ उपाध्याय जयंती अंत्योदय दिवस

वार/दिनांक : बुधवार 25 सप्टे.2019

विभाग : राजशिष्टाचार व जनसंपर्क विभाग

कार्यक्रमाचे स्वरुप : प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे

महात्मा गांधी जयंती

event image

प्रसंग : महात्मा गांधी जयंती

वार/दिनांक : बूधवार 2 ऑक्टोबर 2019

विभाग : राजशिष्टाचार व जनसंपर्क विभाग

कार्यक्रमाचे स्वरुप : पपुतळयास विभागामार्फत् पुष्पहार अर्पण करणे.व मनपा मुख्यालयातील प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे.

लालबहादुर शास्त्री जयंती

event image

प्रसंग : लालबहादुर शास्त्री जयंती

वार/दिनांक : बूधवार 2 ऑक्टोबर 2019

विभाग : राजशिष्टाचार व जनसंपर्क विभाग

कार्यक्रमाचे स्वरुप : पपुतळयास विभागामार्फत् पुष्पहार अर्पण करणे.व मनपा मुख्यालयातील प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे.

स्वच्छता दिन

event image

प्रसंग : स्वच्छता दिन

वार/दिनांक : 2 ऑक्टोबर

विभाग : सार्वजनिक आरोग्य विभाग

 

महर्षि वाल्मिकी जयंती (तिथीनुसार)

event image

प्रसंग : महर्षि वाल्मिकी जयंती (तिथीनुसार)

वार/दिनांक : रविवार 13 ऑक्टो.2019

विभाग : राजशिष्टाचार व जनसंपर्क विभाग

कार्यक्रमाचे स्वरुप : प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे.

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम जयंती

event image

प्रसंग : डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम जयंती

वार/दिनांक : मंगळवार 15 ऑक्टो.2019

विभाग : राजशिष्टाचार व जनसंपर्क विभाग

कार्यक्रमाचे स्वरुप : प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे.

इंदिरा गांधी पुण्यतिथी व राष्ट्रीय संकल्प दिवस

event image

प्रसंग : इंदिरा गांधी पुण्यतिथी व राष्ट्रीय संकल्प दिवस

वार/दिनांक : गुरुवार 31 ऑक्टो 2019

विभाग : राजशिष्टाचार व जनसंपर्क विभाग

कार्यक्रमाचे स्वरुप : पुतळयास विभागामार्फत पुष्पहार अर्पण करणे व मनपा मुख्यालयात प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे.

 

वल्लभभाई पटेल जयंती व राष्ट्रीय एकता दिवस

event image

प्रसंग : वल्लभभाई पटेल जयंती व राष्ट्रीय एकता दिवस

वार/दिनांक : गुरुवार 31 ऑक्टो 2019

विभाग : राजशिष्टाचार व जनसंपर्क विभाग

कार्यक्रमाचे स्वरुप : पुतळयास विभागामार्फत पुष्पहार अर्पण करणे व मनपा मुख्यालयात प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे. (राष्टीय एकता दिवस शपथ घेणे.)

कुटुंब कल्याण दिन

event image

प्रसंग : कुटुंब कल्याण दिन

वार/दिनांक : 9 नोव्हेंबर

विभाग : सार्वजनिक आरोग्य विभाग

बाल दिन / लस टोचणी दिन

event image

प्रसंग : बाल दिन / लस टोचणी दिन

वार/दिनांक : 14 नोव्हेंबर

विभाग : सार्वजनिक आरोग्य विभाग

पंडीत नेहरु जयंती

event image

प्रसंग : पंडीत नेहरु जयंती

वार/दिनांक : गुरुवार 14 नोव्हेंबर 2019

विभाग : राजशिष्टाचार व जनसंपर्क विभाग

कार्यक्रमाचे स्वरुप : प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे.

 

बिरसा मुंडा जयंती

event image

प्रसंग : बिरसा मुंडा जयंती

वार/दिनांक : शुक्रवार 15 नोव्हेंबर 2019

विभाग : राजशिष्टाचार व जनसंपर्क विभाग

कार्यक्रमाचे स्वरुप : प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे.

इंदिरा गांधी जयंती व राष्ट्रीय एकात्मता दिन

event image

प्रसंग : इंदिरा गांधी जयंती व राष्ट्रीय एकात्मता दिन

वार/दिनांक : मंगळवार19 नोव्हेंबर 2019

विभाग : राजशिष्टाचार व जनसंपर्क विभाग

कार्यक्रमाचे स्वरुप : पुतळयास विभागामार्फत पुष्पहार अर्पण करणे मनपा मुख्यालयात प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे.

संविधान दिवस

event image

प्रसंग : संविधान दिवस

वार/दिनांक : मंगळवार 26 नोव्हेंबर 2019

विभाग : राजशिष्टाचार व जनसंपर्क विभाग

कार्यक्रमाचे स्वरुप : भारतीय उददेशिकेचे सामुहीक वाचन करणे.

जागतिक एड़स प्रतिबंधक दिन

event image

प्रसंग : जागतिक एड़स प्रतिबंधक दिन

वार/दिनांक : 1 डिसेंबर

विभाग : सार्वजनिक आरोग्य विभाग

डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन

event image

प्रसंग : डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन

वार/दिनांक : शुक्रवार 06 डिसेंबर 2019

विभाग : राजशिष्टाचार व जनसंपर्क विभाग

कार्यक्रमाचे स्वरुप : पुतळयास विभागामार्फत पुष्पहार अर्पण करणे

संत जगनाडे महाराज जयंती

event image

प्रसंग : संत जगनाडे महाराज जयंती

वार/दिनांक : रविवार 8 डिसें.2019

विभाग : राजशिष्टाचार व जनसंपर्क विभाग

कार्यक्रमाचे स्वरुप : प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे

 

मानवी हक्क दिवस

event image

प्रसंग : मानवी हक्क दिवस

वार/दिनांक : मंगळवार 10 डिसें.2019

विभाग : राजशिष्टाचार व जनसंपर्क विभाग

कार्यक्रमाचे स्वरुप : पमनपा शिक्षण समितीच्या वतीने कार्यक्रमाचे नियोजन करणे

अल्पसंख्याक हक्क दिवस

event image

प्रसंग : अल्पसंख्याक हक्क दिवस

वार/दिनांक : बुधवार 18 डिसें.2019

विभाग : राजशिष्टाचार व जनसंपर्क विभाग

कार्यक्रमाचे स्वरुप : पमनपा शिक्षण समितीच्या वतीने कार्यक्रमाचे नियोजन करणे

सुशासन दिन

event image

प्रसंग : सुशासन दिन

वार/दिनांक : बुधवार 25 डिसें. 2019

विभाग : राजशिष्टाचार व जनसंपर्क विभाग

कार्यक्रमाचे स्वरुप : मनपा मुख्यालय येथे सुशासन दिना निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करणे.


Last updated on : 17/05/2019 12:26:49 Friday