NMC

Marriage Registration

जाहिर निवेदन

नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील तमाम नागरीकांना कळविणेत येते की, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील विवाह नोंदणी कामीचा ज्ञापन अर्ज व सुचनापत्रक नाशिक महानगरपालिका संकेतस्थळावर विनामुल्य उपलब्ध करुन देणेत आलेले आहे. त्यामुळे यापुढे विवाह नोंदणी कामी येणारे पक्षकार, अर्जदार, नागरीक यांनी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरुन सदर ज्ञापन अर्ज व सुचनापत्रक डाऊनलोड करुन आणावे. संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन आणलेल्या ज्ञापन अर्ज व सुचनापत्रकास कोणतेही शुल्क आकारणेत येणार नाही.

 


Last updated on : 16/06/2015 17:20:53 Tuesday